मांढळ... निधन
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
पंढरी ठवरे
मांढळ... निधन
पंढरी ठवरेमांढळ : स्थानिक रहिवासी पंढरी मगरूजी ठवरे (९०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुलगा, तीन मुली असा आप्तपरिवार आहे. मांढळ येथील लोकमतचे एजंट दिलीप ठवरे यांचे ते वडील होत.