शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा दिल्ली विमानतळावर गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:58 IST

शेवटच्या क्षणी कोविड विषयक नियमांत बदल करण्यात आल्याबद्दल प्रवासी असंतोष व्यक्त करताना व्हिडिओत दिसत आहेत.  नव्या नियमामुळे २५० प्रवासी विमानतळावर खोळंबल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ब्रिटनहून आलेल्या हवाई प्रवाशांनी कोविडविषयक नव्या जाचक नियमांमुळे दिल्ली विमानतळावर गोंधळ घातला. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ३४ सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

शेवटच्या क्षणी कोविड विषयक नियमांत बदल करण्यात आल्याबद्दल प्रवासी असंतोष व्यक्त करताना व्हिडिओत दिसत आहेत. नव्या नियमामुळे २५० प्रवासी विमानतळावर खोळंबल्याचे दिसत आहे. दिल्ली सरकारने केलेल्या नव्या नियमांनुसार, ब्रिटनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीस सक्तीने विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. निगेटिव्ह असलेल्यांनाही ७ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणीचा तसेच अहवाल येईपर्यंचा खर्च प्रवाशांनाच करावा लागणार आहे.

चाचणीत सहभागी स्वयंसेवकाचा मृत्यूभाेपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भाेपाळमध्ये भारत बायाेटेकच्या ‘काेव्हॅक्सिन’ या लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. दीपक मरावी याने १२ डिसेंबरला लसीचा पहिला डाेस देण्यात आला हाेता. त्यानंतर २१ डिसेंबरला प्रकृती खालावल्याने त्यांचा अचानक मृत्यू झाला. दीपक यांच्या कुटुंबीयांनी लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर, दीपक यांचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाल्याचा संशय आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंड