शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

काश्मिरात पुन्हा इसिसचा झेंडा सुरक्षा दल आणि युवकांच्या गटात संघर्ष

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील नोह˜ा भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि युवकांच्या एका गटात संघर्ष उडाला. यादरम्यान काही फुटीरवादी तत्त्वांनी पुन्हा एकदा पाकिस्तान, लष्कर-ए-तोयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेचे झेंडे फडकवले.

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील नोहट्टा भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि युवकांच्या एका गटात संघर्ष उडाला. यादरम्यान काही फुटीरवादी तत्त्वांनी पुन्हा एकदा पाकिस्तान, लष्कर-ए-तोयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेचे झेंडे फडकवले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोहट्टा भागातील जामा मशिदीत नमाज अदा केल्यानंतर युवकांच्या एका समूहाने वादग्रस्त झेंडे फडकवत फुटीरवादी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. येथे तैनात पोलिसांनी त्यांना मज्जाव करताच त्यांनी पोलिसांच्यादिशेने दगडफेक सुरू केली. या फुटीरवादी तत्त्वांना पांगवून लावण्यासाठी पोलिसांना अखेर अश्रूधूराचे नळकांडे फोडत, सौम्य लाठीमार करावा लागला. काही युवकांनी नोहट्टा चौक ते खनयार चौकाकडे पळण्याआधी तिरंगा पेटवून दिला. तेथे हजर पोलीस व सीआरपीएफ जवानांनी त्यांना रोखले असता, संघर्ष उडाला. वृत्त लिहिपर्यंत हा संघर्ष सुरू होता. यात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.