शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी हत्याकांड प्रकरणी कंडोमचा सिरियल नंबर बनणार पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 08:19 IST

पत्नीच्या खूनप्रकरणी पाच वर्षे तुरुंगात काढून निर्दोष सुटलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हे विभाग कोणतीही कसर सोडत नाहीय.

नवी दिल्ली : दिल्लीतील वसंत विहारमध्ये नुकताचा झालेला तिहेरी हत्याकांड कोणताही पुरावा न सोडता पूर्ण तयारीनिशी करण्यात आला होता. मात्र, दोन्ही आरोपींना सलग दहा दिवस पोलिसी खाक्या दाखविताच सर्व कटच उघड झाला आहे. गुन्हे शाखेने वृद्ध दांपत्याच्या घरातून चोरी झालेला मुद्देमाल आणि नर्सच्या डोक्याकडे ठेवलेल्या कंडोमचे सिरियल नंबर ताब्यात घेण्यात आले आहेत. 

पत्नीच्या खूनप्रकरणी पाच वर्षे तुरुंगात काढून निर्दोष सुटलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हे विभाग कोणतीही कसर सोडत नाहीय. वसंत विहारमध्ये 22 जूनला ही घटना घडली होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी मनोज भट्ट याने वृद्ध दांपत्याच्या घरात राहणारी नर्स खुशबूच्या उशाला कंडोम ठेवला होता. खून करण्याआधी त्याने हे कंडोमचे पाकिट खरेदी केले होते. 

पोलिसांची यामुळे काही काळ दिशा भरकटली होती. मात्र, काही दिवसांनी या दिशेने काहीच हाती लागत नसल्याने पोलिसांनी भट्ट आणि त्याची प्रेयसी प्रीतीला ताब्यात घेतले होते. दोन्ही आरोपींना पोलिस गुरुग्रामला घेऊन गेली होती. त्यांच्याकडून एका फ्लॅटमधील कचऱ्यातून रक्ताने माखलेले कपडे, हत्यार आणि दोन कंडोम मिळाले. पोलिस तपासात या दोन कंडोमचा सिरियल नंबर आणि नर्सच्या उशाला ठेवलेल्या कंडोमचा सिरियल नंबर जुळत असल्याचे लक्षात आले आणि या प्रकरणाचा सबळ पुरावा हाती लागला. 

 

हवे तर मोबाईल लोकेशन ट्रेस करा...पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली पाच वर्षे तुरुंगात घालवणारा मनोज अटट्ल गुन्हेगार आहे. पोलिस हत्याकांडावेळचे मोबाईल फोनचे लोकेशन पाहतील म्हणून त्याने प्रीतीचा आणि त्याचाही मोबाईल गुरुग्रामच्या घरीच ठेवला होता. पोलिसांनी जेव्हा त्या दोघांना हॉटेलमधून ताब्यात घेतले, तेव्हा त्याने हॉटेलमध्ये राहणे हा काही गुन्हा नसल्याचे सांगितले होते. तसेच हत्याकांडाच्या वेळचे मोबाईल लोकेशन तपासा तेव्हा आम्ही कुठे होते हे समजेल, असेही त्याने पोलिसांना सांगितले होते.

टॅग्स :Murderखून