महिलांसाठी संगणक प्रशिक्ष
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST
ण वर्ग
महिलांसाठी संगणक प्रशिक्ष
ण वर्गफोंडा : फांेडा येथील शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे महिलांसाठी दोन महिन्याचा संगणक प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला. सप्ताहातील मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस सायंकाळी४.३0 ते ५.३0 वाजेपर्यंत हा वर्ग सुरु राहील. दोनमहिन्याचे शुल्क रुपये ५00 आहे. इच्छूक महिलांना शारदा ग्रंथ वाचनालयाचे कार्यालय, पै हाऊस, दुसरामजला, फोंडा या ठिकाणी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)