शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

ऊसतोड न मिळाल्याने कर्मचारी, शेतकर्‍यांमध्ये वाद परस्परांविरोधात तक्रारी

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील बिद्री साखर कारखान्याला सेंटर ऑफिसमधून वेळेत ऊसतोड मिळत नाही. याउलट उशिरा लावण केलेल्या शेतकर्‍याचा ऊस तोडला जातो. याबद्दल तक्रार करत गेलेले मांगोली येथील शेतकरी दादासो चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्‍यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला, तर बोगस करार केल्याने खोटी नोंद कळवल्याबद्दल पाटील यांनी रोजंदारी कर्मचार्‍यास मारहाण केल्याची फिर्याद शेती मदतनीस बी. एस. चौगले यांनी राधानगरी पोलिसात केली असून ऊसाला तोड का दिली नाही याबद्दल कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नोंद केले आहे.

तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील बिद्री साखर कारखान्याला सेंटर ऑफिसमधून वेळेत ऊसतोड मिळत नाही. याउलट उशिरा लावण केलेल्या शेतकर्‍याचा ऊस तोडला जातो. याबद्दल तक्रार करत गेलेले मांगोली येथील शेतकरी दादासो चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्‍यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला, तर बोगस करार केल्याने खोटी नोंद कळवल्याबद्दल पाटील यांनी रोजंदारी कर्मचार्‍यास मारहाण केल्याची फिर्याद शेती मदतनीस बी. एस. चौगले यांनी राधानगरी पोलिसात केली असून ऊसाला तोड का दिली नाही याबद्दल कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नोंद केले आहे.
तुरंबे येथे बिद्री कारखान्याचे शेती कार्यालय आहे. तुरंबे, कपिलेश्वर, मांगोली या गावातील शेतकर्‍यांना ऊस लागण नोंद व ऊस तोडणीचे हे कार्यालय आहे. आज मांगोलीचे शेतकरी ऊस तोडणीसंदर्भात कार्यालयात आले होते. यावेळी आमच्या उसाची तोड कधी येणार, माझ्यानंतर लावण केलेली ऊसतोड सुरू झाली आहे. असे विचारताच कर्मचार्‍यांनी शिवीगाळ केल्याचे पाटील यांनी सांगितले.
तर कारखान्याचे रोजंदारी कर्मचारी श्रीपती पाटील म्हणाले, पाटील यांनी माझ्या डोक्यात दगड मारत असताना दुसर्‍या कर्मचार्‍याच्या हातावर लागला, तर यापूर्वी तीन वेळा याच शेतकर्‍याने खोटे करार केले असल्याचे सांगितले.