शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्यास डांबले पोलीस कोठडीत... जोड

By admin | Updated: September 15, 2015 18:49 IST

डोईफोडे हा पोलीस चौकीत बसला असताना आरोपी दारू प्यायला असल्याचे त्याला कसे कळले, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या चौकीतील पोलीस शिपायाची मनमानी वाढल्याने त्याच्यावर कारवाई करण्ण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात वृत्त लिहिस्तो कुठलीही कारवाई केली नव्हती. (वार्ताहर)

डोईफोडे हा पोलीस चौकीत बसला असताना आरोपी दारू प्यायला असल्याचे त्याला कसे कळले, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या चौकीतील पोलीस शिपायाची मनमानी वाढल्याने त्याच्यावर कारवाई करण्ण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात वृत्त लिहिस्तो कुठलीही कारवाई केली नव्हती. (वार्ताहर)
---चौकट---
वादग्रस्त पोलीस चौकी
नांद गाव हे संवेदनशील मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली. येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहायक फौजदाराकडे या चौकीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहायक फौदाराच्या मदतीला पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे ही पोलीस चौकी वादग्रस्त ठरत चालली आहे. हा प्रकार भिवापूरच्या ठाणेदारांना माहिती असूनही ते याकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
----
महिला पडली बेशुद्ध
ही पोलीस चौकी सदैव बंद असते. त्यामुळे तक्रार नोंदविण्यास येणाऱ्यांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. मागील महिन्यात एक महिला या चौकीत तक्रार नोंदविण्यासाठी आली होती. त्याहीवेळी चौकी बंद होती. तिने अंदाजे दोन-अडीच तास प्रतीक्षा केली. काही वेळाने ती चौकीच्या गेटसमोर बेशुद्धावस्थेत पडली. सदर प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलीस पोहोचले नाही. शेवटी नागरिकांनी तिला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते.
----
वाहनातील पेट्रोलची चोरी
अपघातग्रस्त वाहने या पोलीस चौकीच्या आवारात जमा केली जातात. ही वाहने सुपूर्दनाम्यावर सोडली जाईपर्यंत आवारातच पडून असतात. या चौकीत एका तरुणाची नियुक्ती केली आहे. हा तरुण चौकीत साफसफाईची व पोलिसांची इतर कामे करतो. हा तरुण चौकीच्या आवारातील वाहनांच्या टँकमधील पेट्रोल काढत असल्याने अनेकदा स्थानिक नागरिकांनी बघितले. मात्र, त्याला कुणीही समज दिली नाही. त्यामुळे या प्रकराला पोलिसांचे अभय असल्याचे स्पष्ट होते.
---