शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कम्युनिटी लीडरशीप पुरस्कार; तीन भारतीय महिलांची निवड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 04:44 IST

उत्तम समाजकार्य करणाऱ्या पाच महिला कार्यकर्त्यांना फेसबुकने ग्लोबल कम्युनिटी लिडर्स या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे.

नवी दिल्ली  - उत्तम समाजकार्य करणाऱ्या पाच महिला कार्यकर्त्यांना फेसबुकने ग्लोबल कम्युनिटी लिडर्स या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये मातांना स्तनपानासाठी मदत करण्याकरिता ‘ब्रेस्टफिडिंग सपोर्ट फॉर इंडियन वूमन्सह्ण ही स्वयंसेवी संस्था स्थापन करणाºया पुण्याच्या आधुनिका प्रकाश, महिलांना उद्योजिका बनण्यासाठी प्रेरणा देणाºया मॉमप्रिनर्स इंडिया या मुंबईच्या संस्थेच्या संस्थापक चेतना मिस्रा, तसेच मातांना परस्परांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या बेबी डेस्टिनेशन या दिल्लीतील संस्थेच्या संस्थापक तमन्ना धमिजा या तीन भारतीय महिलांचा समावेश आहे.पाचही सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्येकी १० लाख डॉलरचा पुरस्कार फेसबुकतर्फे देण्यात येईल. या पुरस्कार विजेत्यांची जगभरातील सहा हजार नावांतून निवड करण्यात आली आहे. पुरस्कारविजेत्या तीनही भारतीय महिलांना प्रत्येकी पन्नास हजार डॉलरची फेलोशिपही देण्यात येईल. 

टॅग्स :Womenमहिला