शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांना आयोगाने फटकारले

By admin | Updated: May 21, 2015 08:32 IST

वादग्रस्त संपादकीय लिहिल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या चौकशीचा सामना करीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची या वादातून जवळपास सुटका झाली.

हरीश गुप्ता - नवी दिल्ली‘मुस्लिम व्होट बँकेचे राजकारण संपविण्यासाठी मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावा,’ अशी मागणी करणारे वादग्रस्त संपादकीय लिहिल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या चौकशीचा सामना करीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची या वादातून जवळपास सुटका झाली. आयोगाच्या आदेशात आचारसंहिता व कायद्यातील वैधानिक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत राऊत यांना फटकारले असले तरी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचे मात्र टाळले आहे.वादग्रस्त लेख विविध धार्मिक समुदायांतील मतभेद वाढविणारा व त्यांच्यात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे सांगून आयोगाने राऊत यांना भविष्यात जाहीरपणे बोलताना वा लिहिताना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला. राऊत यांनी सादर केलेले स्पष्टीकरण आयोगाने फेटाळून लावले व यशवंतराव गडाख विरुद्ध ईव्ही ऊर्फ विखे पाटील (एआयआर १९९४ एससी ६७८) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत ध्यानात ठेवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, राऊत यांनी गेल्या एप्रिलमध्ये शिवसेनेच्या मुखपत्रात हा लेख लिहिला होता.