शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य प˜ा ...२ ... शुक्ला सर क्लासेसमध्ये प्रवेश

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

नागपूर : जेईई, एआयपीएमटी, एमएच-सीईटी आणि बोर्ड परीक्षांमध्ये सर्वोत्तम निकाल देण्यासाठी केमेस्ट्री कोच म्हणून अरुण शुक्ला यांचे नाव आघाडीवर आहे. विशेषत: इयत्ता बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केमेस्ट्री विषयासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. नियोजन हे उपरोक्त परीक्षांच्या पॅटर्ननुसार आहे. यामध्ये अकरावी आणि बारावीसाठी बेसिक केमेस्ट्रीसह फिजिकल, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक केमेस्ट्री आदी विषयांचा समावेश आहे. याशिवाय अकरावीमध्ये केमेस्ट्री विषयात अपेक्षेपेक्षा गुण न मिळालेल्यांनाही २० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचमध्ये प्रवेशाची संधी आहे. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला असून त्यांना अपेक्षेनुसार गुण मिळाले आहेत. इयत्ता बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा मिळणार आहे. प्रवेश प्रकिया सुरू आहे.

फोटो आहे... रॅपमध्ये ....
ग्रेस टोयोटामध्ये डिसेंबर योजना
नागपूर : ग्रेस टोयोटामध्ये डिसेंबर योजना सुरू असून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ग्राहकांना अनेक आर्थिक फायदे मिळणार आहेत. इटोज क्रॉस, इटोज, इटोज लिव्हा, इनोव्हा, कोरोला आर्टिस या गाड्यांवर सर्वाधिक आर्थिक बचत होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी, डॉक्टर्स, शिक्षक आदींना डिसेंबर ऑफरसह अन्य विशेष योजनांचा लाभ मिळेल. कंपनीने अलीकडेच दाखल केलेल्या न्यू इटोज, न्यू लिव्हा आणि इटोज क्रॉस गाड्यांचे विविध मॉडेल शोरूममध्ये विक्रीसाठी प्रदर्शित केले आहेत. न्यू इटोज आणि लिव्हामध्ये आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. बाहेरील सजावट ग्राहकांना आकर्षित करणारी आहे. सर्व ग्रेडमध्ये ड्युएल एअरबॅग असून नवीन पर्ल व्हाईट रंगात उपलब्ध आहे. डिझेल आणि पेट्रोल वर्गवारीत गाडी उपलब्ध आहे. अंतर्गत सजावटही देखणी आहे. वर-खाली होणाऱ्या सीटला प्रीमियम नवे सीट फॅब्रिक्स, नवे एलसीडी डिस्प्ले आणि डिजिटल घड्याळीसह कॉम्बिमीटर, ब्ल्यूटूथसह २डीन ऑडिओ, स्टिअरिंगवर ऑडिओ नियंत्रण, क्लिनएअर फिल्टरसह पॉवरफूल एससी, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, कॅबिनमध्ये विस्तीर्ण जागा आदी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक वैशिष्ट्ये गाडीत आहेत. समोरील भागात ड्रायव्हर आणि प्रवासासाठी एसआरएस बॅग, नवीन रिव्हर्स पार्किंग सेन्सार, बेल्टसीट, डोअर आणि हेडलॅम्पसाठी वार्निंग बझर आहे. याशिवाय डिझेल गाडीचा मायलेज जास्त आहे. याशिवाय इटोज क्रॉस गाडीची बाहेरील आणि अंतर्गत सजावट आकर्षक आहे. आरामदायक, सुरक्षा आणि गुणवत्तेच्या बाबतीत गाडी सर्वोत्तम आहे. शोरूम कामठी रोड आणि आकाशवाणी चौक येथे आहे.