शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सीमेच्या रक्षणाची जबाबदारी कर्नल मुलाच्या खांद्यावर

By admin | Updated: April 4, 2016 23:53 IST

जम्मूतील पुँछजवळच्या नियंत्रण रेषेवरील(एलओसी) भारतीय लष्कराची सर्वात संवेदनशील पोस्ट, अर्थात हमीरपूर! या पोस्टची जबाबदारी येथे तैनात असलेल्या भारतीय

संकेत सातोपे,  जम्मूजम्मूतील पुँछजवळच्या नियंत्रण रेषेवरील(एलओसी) भारतीय लष्कराची सर्वात संवेदनशील पोस्ट, अर्थात हमीरपूर! या पोस्टची जबाबदारी येथे तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या मेंढर बटालियनवर आहे. सध्या या पोस्टवर कमांडिंग अधिकारी असलेल्या कर्नलसाहेबांचे या भागाशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. ही पोस्ट खऱ्या अर्थाने त्यांच्या बापजाद्याची मिळकत आहे. कारण १९७१ च्या युद्धात ही पोस्ट कर्नलसाहेबांचे वडील शेरिसंह ग्रेवाल यांनीच भारताला जिंकून दिली आहे. महाराष्ट्रातील निवडक पत्रकारांनी नुकतीच या पोस्टला भेट दिली. त्या वेळी कर्नलसाहेबांनी त्यांच्या वडिलांच्या भीम पराक्रमाचे वर्णन केले. वडिलांचे हे अतुलनीय शौर्य सध्याच्या कर्नलसाहेबांना सतत प्रेरणा देत राहाते. लहानपणापासून वडिलांच्या या शौर्यगाथा त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सतत कानावर पडत राहिल्यामूळे त्यांचा स्वाभााविक कल सैन्यदलाकडेच होता. त्यातच त्यांचे आजोबा सरदार कॅप्टन इंदरिसंग यांनीही पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात विशेष मर्दुमकी गाजविली होती. त्यामुळे शौर्याची परंपरा त्यांच्या रक्तातच आहे. एका पोस्टचे प्रमुख म्हणून कर्नलसाहेब सहकाऱ्याची तितकीच काळजी घेत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रत्येक जवानाचे मनोधैर्य टिकून राहावे. यासाठी त्यांच्याशी फावल्या वेळेत गप्पा मारणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, विविध सण-उत्सव-समारंभ साजरे करतात.