शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेत जातीचा तपशील गोळा करा; महाराष्ट्र, बिहार, ओडिशाची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 05:44 IST

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ए. गणेशमूर्ती यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र, बिहार आणि ओडिशा या तीन राज्यांनी आणि काही संस्थांनी आगामी जनगणनेत जाती - आधारित तपशील गोळा करण्याची विनंती केली आहे, आशी माहिती सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली.

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ए. गणेशमूर्ती यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ‘एआयएमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद फेलोशिप पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांची मौलाना आझाद फेलोशिप रद्द करण्यात आली आहे, तर या श्रेणीसाठी सरकारची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लागू नाही, असे ते म्हणाले.

जाहिरातींवर ६,३९९ कोटींचा खर्चसरकारने गेल्या आठ वर्षांत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहिरातींवर ६३९९.६ कोटी रुपये खर्च केले आहेत. परदेशी मीडियामधील जाहिरातींवर कोणताही खर्च करण्यात आलेला नाही. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एम. सेल्वराज यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.

राजीव गांधी फाउंडेशन, ट्रस्टचा परवाना रद्दनोंदणी अटींचे उल्लंघन केल्याबद्दल राजीव गांधी फाउंडेशन (आरजीएफ) आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा परवाना विदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत (एफसीआरए) रद्द करण्यात आला आहे. त्यांना परवाने पुन्हा जारी करण्याची कोणतीही शक्यता नाही, अशी माहिती सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली.