शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच महागाईचा फटका, आता वाहन चालवणे झाले आणखी महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 00:31 IST

CNG Price In Delhi : याआधी 8 ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या दरात बदल करण्यात आला होता.

नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत, त्याआधीच महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. शनिवारपासून रस्त्यावर वाहन चालवणे लोकांना महाग होणार असल्याची बातमी आहे. राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

नवीन किमती 17 डिसेंबर 2022 (सकाळी 6) पासून लागू होतील. यापूर्वी 1 किलो सीएनजीसाठी तुम्हाला 78.61 रुपये मोजावे लागत होते, मात्र वाढलेल्या किमतींनुसार तुम्हाला 1 किलोसाठी 79.56 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच आता तुम्हाला एक किलोसाठी 95 पैसे अधिक मोजावे लागतील.

याआधी 8 ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या दरात बदल करण्यात आला होता. आयजीएलनुसार, 8 ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर सीएनजीची किंमत 78.61 रुपये प्रति किलो झाली, जी पूर्वी 75.61 रुपये प्रति किलो होती. केंद्र सरकार 1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या किमती 40 टक्क्यांनी वाढवणार असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.

उत्पादित गॅसची किंमत सरकार ठरवतेदरम्यान, भारतात उत्पादित गॅसच्या किमती सरकार स्वतः ठरवते. त्याची किंमत वर्षातून दोनदा बदलली जाते. पहिला बदल 31 मार्च रोजी तर दुसरा बदल 30 सप्टेंबर रोजी केला जातो. पहिली दरवाढ 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत, तर दुसरी दरवाढ 1 ऑक्टोबर ते 30 मार्च या कालावधीत लागू करण्यात आली आहे. अशाप्रकारे सीएनजीच्या किमती वाढल्याने रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या किमतीत वाढ होऊन लोकांच्या वाहतुकीचा खर्चही वाढू शकतो.

टॅग्स :businessव्यवसायPetrol Pumpपेट्रोल पंप