शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

पेट्राेलनंतर CNG आणि PNGच्या दरातही वाढ; निवडणुकीनंतर सामान्यांना महागाईचे झटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 07:07 IST

इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

नवी दिल्ली : सलग दोन दिवस पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्यानंतर गुरुवारी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सीएनजीमध्ये प्रति किलोमागे ५० पैसे, तर पीएनजीमध्ये प्रति युनिट १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत आता ५९.०१ रुपये प्रतिकिलो झाली आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दोन्ही वेळा सीएनजीच्या दरात किलोमागे ६० पैशांनी वाढ करण्यात आली होती. पीएनजीचा पुरवठादार तसेच दिल्लीतील सीएनजीची किरकोळ विक्री करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने आपल्या वेबसाइटवर नवीन दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ही वाढ झाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कमावले ८ लाख कोटीएकीकडे कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचे उत्पन्न घटले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या तीन वर्षांत दरडोई वार्षिक उत्पन्न १.२६ लाख रुपयांवरून ९९,१५५ रुपयांपर्यंत खाली आले असताना सरकारने गेल्या तीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर कर (एक्साइज ड्यूटी) लादून सरकारने आठ लाख कोटींहून अधिक कमाई केली आहे.दिल्लीत आतापर्यंत सीएनजीच्या दरात किलोमागे  ५.५० रुपयांनी वाढ झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी ६१.५८ रुपये प्रतिकिलो, तर गुरुग्राममध्ये ६७.३७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.