शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 02:57 IST

...यामुळे त्यांनीही जनतेच्या तक्रारी धैर्याने ऐकायला हव्यात आणि त्या तर्कसंगतपणे सोडवल्या हव्यात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेपाळमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांसंदर्भात  पहिल्यांदाच भाष्य केले आहे. जर छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर त्या मोठ्या समस्या बनू शकतात, जसे नेपाळमध्ये घडले. या समस्या संवेदनशीलतेसह सक्रियपणे सोडवल्या जायला हव्यात. लोकप्रतिनिधींनाही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांनीही जनतेच्या तक्रारी धैर्याने ऐकायला हव्यात आणि त्या तर्कसंगतपणे सोडवल्या हव्यात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते.

डॉक्टरांनाही सल्ला -राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या स्थापना दिनाच्या समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी वागताना डॉक्टरांनी संवेदनशीलता दाखवावी यावरही भर दिला. मुख्यमंत्री म्हणाले, "आपण (राजकारणी) देखील अशाच परिस्थितींना तोंड देत असतो. यामुळे समस्या समजून घेणे आणि योग्य उपाय शोधणे हे आपले कर्तव्य आहे."

'छोट्या-छोट्या गोष्टीही बणूशकतात मोठ्या -आदित्यनाथ म्हणाले, "छोट्या-छोट्या गोष्टी कधीकधी आपल्यासाठी मोठ्या समस्या बनतात. नेपाळमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिले असेलच. लोकांनी सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केले, परिणाम काय झाला? विकास आणि प्रगती कशी थांबली? अशा घटना इतरत्र घडू नयेत यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षेत्रात सतर्क रहायला हवे."

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNepalनेपाळ