हैदराबाद बँकेचे व्यवहार बंद
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
नायगाव बाजार : येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये तांत्रिक बिघाडाने शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस संगणकासह इतर यंत्र बंद असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे ग्राहकांचे कोणतेही काम झाले नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. तेंव्हा संबंधितांनी याकडे लक्ष देवून हा प्रश्न त्वरित सोडवाव, अशी ग्राहकांची मागणी आहे. (वार्ताहर)