शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये गानप्रेमींना अ‍ॅपद्वारे शास्त्रीय संगीताचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 03:49 IST

विकास करायला हा वेळ प्रत्येकाला सत्कारणी लावता येऊ शकतो. ज्यांना गाण्याची आवड आहे, असे अनेक लोक सध्या ‘रियाज’ या अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत.

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपले छंद, आवड यांचा विकास करायला हा वेळ प्रत्येकाला सत्कारणी लावता येऊ शकतो. ज्यांना गाण्याची आवड आहे, असे अनेक लोक सध्या ‘रियाज’ या अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत.संगीत तंत्रज्ञान या विषयात पीएचडी केलेल्या गोपाला यांनी स्पेनमधील बार्सिलोना शहरातल्या एका संगीत गटाचे प्रमुख व प्राध्यापक झेवियर सेरा यांच्या मदतीने ‘रियाज’ हे अ‍ॅप तयार केले आहे. गोपाला यांनी सांगितले की, आपल्यापैकी अनेक लोक बाथरूम सिंगर असतात. संगीताचे व्यवस्थित शिक्षण घ्यावे, हा विचार मनात येऊनही ती गोष्ट करण्यास ते धजावत नाहीत. संगीत दर्जेदार पद्धतीने शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आम्ही हे अ‍ॅप तयार केले आहे.हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्या आधारे अनेक नवशिके लोक शास्त्रीय संगीत किंवा लोकप्रिय चित्रपट गीते कशी गायची, याचा अभ्यास करत आहेत. एखादा व्यक्ती ‘रियाज’ अ‍ॅपच्या माध्यमातून शास्त्रीय संगीतातील राग किंवा चीजशिकला तरी ते गळ्यात घोटविण्याकरिता त्याला रियाज करावाच लागतो. त्यामध्ये गाणे शिकणाºयाला काही प्रश्न पडत असतील तर त्याची व्यवस्थित उत्तरे मिळण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये आहे.>तानपु-याची साथसंगतभारतीय तसेच कर्नाटकी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींनी तयार केलेला उत्तम अभ्यासक्रम व सरावासाठी देण्यात आलेले शेकडो नमुने हे ‘रियाज’ अ‍ॅपचे वैशिष्ट्य असून, त्याचा मोठा फायदा शिकणाऱ्यांना होत आहे. गाताना साथीला लागणाºया तानपुºयाची स्वरसंगत, गाणाºयाचा आवाज व श्वासाबाबत निरीक्षण नोंदविणारी प्रणाली अशा सुविधा या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे गाणे नव्याने शिकणाºया किंवा गळ््यातील गाणे घोटविणाºयांना हे अ‍ॅप अत्यंत उपयोगी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या