शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

सादरे आत्महत्येचा तपास सीआयडीकडे

By admin | Updated: October 30, 2015 00:16 IST

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास नाशिक पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत हा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी शिवसेना, आम आदमी पार्टी, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली होती. त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. याबाबत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला आहे.

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास नाशिक पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत हा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी शिवसेना, आम आदमी पार्टी, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली होती. त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. याबाबत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला आहे.

दोन स्तरावर चौकशी
सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोन स्तरावर चौकशी सुरू होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंग यांच्याकडे विभागीय चौकशी होती तर नाशिक आयुक्त एस.जगन्नाथन यांच्याकडे दाखल गुन्‘ाची चौकशी सुरु आहे. जयजीत सिंग यांच्याकडील विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला आहे. आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्याकडील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.

कोट..
पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास आजच सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.
-प्रवीण दीक्षित,पोलीस महासंचालक