शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त तयार करण्यात आला 750 किलोंचा केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 09:45 IST

गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. 

ठळक मुद्देगुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. 

नवी दिल्ली - नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. नाताळमुळे देशभरात ख्रिस्ती बांधवांसह सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. 

नाताळनिमित्त सिक्रेट सँटा हा खेळ अनेक ठिकाणी खेळला जातो. याच खेळात हा केक तयार करून आणण्यात आला होता. केकवर मोठ्या अक्षरात सिक्रेट सँटा असे लिहिण्यात आले होते. तसेच या केकवर सांताक्लॉज आणि आइसमन यांचीही चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सोशल मीडियावरही ख्रिसमसची धूम पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

 

टॅग्स :ChristmasनाताळGujaratगुजरात