शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टर घोटाळ्यात वाजपेयी सरकारही?

By admin | Updated: July 7, 2014 04:21 IST

अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्याबाबत तत्कालीन वाजपेयी सरकारच्या भूमिकेच्या मुळापर्यंत सीबीआयचा तपास जाऊ शकतो

नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्याबाबत तत्कालीन वाजपेयी सरकारच्या भूमिकेच्या मुळापर्यंत सीबीआयचा तपास जाऊ शकतो. हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची कमाल उंची कमी करण्याचा तात्त्विक धोरणात्मक निर्णय २००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारच्या काळात झाल्याचे सीबीआय तपासातून अधोरेखित होत आहे. या निर्णयामुळेच अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर लिलावातील सहभागास पात्र ठरू शकली. ३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर सौद्यात लाचखोरीचा आरोप झाल्यामुळे याआधीच्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या संपुआ सरकारविरुद्ध विरोधकांनी रान उठवले होते. सीबीआयने चौकशी केल्यानंतर राज्यपालपदाचा राजीनामा दिलेल्या भारत वीर वांच्छू यांच्या जबानीतून नव्या गोष्टी पुढे आल्या आहेत. वांच्छू यांनी २००३ मध्ये पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका बैठकीबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीने सल्लामसलतीनंतर तात्त्विक निर्णय घेतला होता. त्यानंतर नोव्हेंबर- डिसेंबर २००३ मध्ये वायुदलाचे मुख्यालय आणि संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवून हेलिकॉप्टर सौद्याबाबत फेरविचार करण्याची आणि स्पर्धेला प्रोत्साहन दिले जावे, अशी सूचना करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)