चिन्मई प्रभूदेसाई याना बीट
By admin | Updated: October 6, 2015 00:42 IST
चिन्मई प्रभूदेसाई याना बीटेकमध्ये सुवर्णपदक
चिन्मई प्रभूदेसाई याना बीट
चिन्मई प्रभूदेसाई याना बीटेकमध्ये सुवर्णपदकशिरोडा : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी तर्फे तरवळे शिरोडा येथील चिन्मई वल्लभ प्रभूदेसाई यांना राष्ट्रपती सुवर्णपदकाने नुकतेच गौरविण्यात आले. फर्मागुढी फोंडा येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतर्फंे आयोजित दीक्षांत सोहळयात चिन्मई प्रभूदेसाई यांना पदमभूषणर्शीकृष्ण जोशी यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी एनआयटीचे अध्यक्ष व्ही. के. अत्रे अध्यक्षस्थानी होते. तर संचालक सी. आर. सीचे रेड्डी उपस्थित होते. चिन्मई प्रभूदेसाई हिने नुकत्याच घेतलेल्या बी टेक इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरींग परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला. (वार्ताहर)ढँ3 : 0510-ढडठ-03कॅप्शन: चिन्मई प्रभूदेसाई.