शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

चिनी परराष्ट्रमंत्री आज भारतात

By admin | Updated: June 8, 2014 02:01 IST

भारतातील नव्या सरकारसोबत राजकीय संपर्क स्थापित करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री वांग ई रविवारी (दि. 8) भारताला भेट देणार आहेत.

बीजिंग : भारतातील नव्या सरकारसोबत राजकीय संपर्क स्थापित करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री वांग ई रविवारी (दि. 8) भारताला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनशी असलेल्या मैत्रीमुळे द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळेल, अशी आशा येथे व्यक्त होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वांग यांचा दौरा होत आहे. 
वांग (61) हे आपल्या दोन दिवसांच्या दौ:यादरम्यान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर दोन्ही सरकारमधील हा पहिलाच संपर्क आहे.
मोदींच्या शपथविधीनंतर केकियांग यांनी दूरध्वनीवर त्यांचे अभिनंदन केले होते. आपल्या दौ:यादरम्यान वांग प्रमुख भारतीय अधिका:यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध कसे पुढे न्यावेत यावर सखोल चर्चा करणार आहेत, अशी माहिती चिनी परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते होंग ली यांनी यापूर्वीच माध्यमांना दिली होती. (वृत्तसंस्था)