शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चीनची घुसखोरी : काँग्रेसचा हल्लाबोल, जगभरात चर्चा आहे, मात्र पंतप्रधान गप्प का आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 07:26 IST

काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत?

शीलेश शर्मा -

नवी दिल्ली : भारतीय सीमेत चीनकडून झालेली घुसखोरी हा निवडणुकीचा मोठा मुद्दा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. या मुद्यावरून अनेक दिवसांपासून सरकारला लक्ष्य करत असलेल्या काँग्रेसने अरुणाचलला लागून असलेल्या भागाचे एक चित्र जारी करत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पंतप्रधानांना विचारले आहे की, भारतीय सीमा क्षेत्राच्या सहा ते सात किमीमध्ये चीनने व्यापक प्रमाणात बांधकाम आदी उभारणी केली आहे. यावर सरकारने काय कारवाई केली? चीनकडून कब्जा होत असताना सरकार झोपेत होते. त्यांनी आरोप केला की, सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर दुर्लक्ष चालविले आहे. संरक्षण, विदेश मंत्रालय यांच्यात समन्वय नाही. 

राहुल गांधींची टीकाकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्यावर दोन दिवसांपूर्वीच मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, चीनने जो ताबा घेतला आहे त्याचे वास्तवसुद्धा आता स्वीकारावे लागणार आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत सरकारला लक्ष्य केलेले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन