शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कैलास मानसरोवर यात्रेला चीनचा अडसर

By admin | Updated: June 27, 2017 00:32 IST

मानसरोवर यात्रेला निघालेली ४७ यात्रेकरूंची पहिली तुकडी नाथु ला खिंडीतून चीनने पुढे जाऊ न दिल्याने परत आल्याने यंदाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मानसरोवर यात्रेला निघालेली ४७ यात्रेकरूंची पहिली तुकडी नाथु ला खिंडीतून चीनने पुढे जाऊ न दिल्याने परत आल्याने यंदाच्या यात्रपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्या तुकडीचे अर्ध्या रस्त्यातून परतलेले यात्रेकरू आपापल्या राज्यांत परत गेले असून बाकीच्या सहा तुकड्या जातील की नाही याविषयी अनिश्चितता आहे. यंदा या यात्रेसाठी एकूण ३५० यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे.यात्रेकरूंची पहिली तुकडी ठरल्या कार्यक्रमानुसार सिक्किम-चीन सीमेवरील नथुला खिंडीपर्यंत पोहेचली होती. १९ जून रोजी त्यांना खिंड पार करून चीनच्या ताब्यातील तिबेटमध्ये प्रवेश करायचा होता. परंतु खराब हवामानामुळे त्या दिवशी त्यांना खिंड पार करता आली नाही. बेस कॅम्पवर थांबून २३ जून रोजी यात्रेकरून पुन्हा खिंड ओलांडण्यास गेले तेव्हा चिनी सैनिकांनी परवानगी नाकारली.