शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठेवले अर्थ खाते, कर्नाटकमध्ये खाते वाटप जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:49 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खात्यांचे वाटप केले आहे.

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खात्यांचे वाटप केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे अर्थ तर पाटबंधारे आणि बंगळुरू शहर विकास विभाग उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह १० मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर, आणखी २४ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.

मुख्यमंत्र्यांकडे काय? अर्थ विभागाव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ कार्य, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभाग, गुप्तचर, माहिती, आयटी आणि बीटी, पायाभूत सुविधा विकास आणि वाटप न झालेले सर्व विभाग स्वत:कडे कायम ठेवले आहेत.

आधी दिली हमी, आता लावताहेत अटी...कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आश्वासन दिलेल्या पाच हमींवर आता सत्तेत आल्यानंतर ते अटी जोडून मतदारांची फसवणूक करत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी सोमवारी केला.

शिवकुमार यांच्याकडे?शिवकुमार यांना पाटबंधारे विभागासह बंगळुरू शहर विकास, बृहत बंगळुरू महानगरपालिका, बंगळुरू विकास प्राधिकरण, बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ, बंगळुरू महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही खाती मिळाली आहेत.

कुणाला कोणते खाते?  जी. परमेश्वर गृह विभाग  एम. बी. पाटील मोठे व मध्यम उद्योग विभाग  के. जे. जॉर्ज ऊर्जा विभाग  एच. के. पाटील कायदा आणि संसदीय कामकाज, विधि आणि पर्यटन   के. एच. मुनियप्पा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार  प्रियांक खर्गे ग्रामविकास व पंचायतराज   शिवानंद पाटील वस्त्रोद्योग व ऊस विकास   मधू बंगारप्पा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण  एम.सी. सुधाकर उच्च शिक्षण  एन. एस. बोसेराजू लघु पाटबंधारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान

टॅग्स :Karnatakकर्नाटकsiddaramaiahसिद्धरामय्या