शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी २७ पर्यंत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 06:09 IST

आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.दिल्लीत वकिलांचा संप सुरू असल्यामुळे चिदम्बरम यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करता आले नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना कोर्टामोर हजर करण्यात आले. ईडीने त्यांची कोठडी वाढविण्याची विनंती कोर्टाला केली. ती मंजूर करण्यात आली. ७४ वर्षीय चिदम्बरम यांना २१ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली व सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ते ईडीच्या कोठडीत आहेत. चिदम्बरम यांनी दाखल केलेल्या जामिनासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने ८ नोव्हेंबर रोजी निकाल राखीव ठेवला होता. त्यावेळी ईडीने जामिनाला विरोध दर्शवला होता.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम