शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक आकसापोटी मंडपाची उभारणी थांबवली छत्रपती संस्था गणपती: नगरसेवक नागेश ताकमोगे यांचा आरोप

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST

सोलापूर : आसरा चौकात गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करीत आह़े यंदा वाहतूक सिग्नल दिसत नसल्याचे कारण पुढे करीत वाहतूक शाखेने वैयक्तिक आकसापोटी मंडपाची उभारणी थांबवली आह़े मंडपाची उभारणी न थांबवता गणेशोत्सव साजरा करू देण्याची मागणी संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी केली आह़े

सोलापूर : आसरा चौकात गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करीत आह़े यंदा वाहतूक सिग्नल दिसत नसल्याचे कारण पुढे करीत वाहतूक शाखेने वैयक्तिक आकसापोटी मंडपाची उभारणी थांबवली आह़े मंडपाची उभारणी न थांबवता गणेशोत्सव साजरा करू देण्याची मागणी संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी केली आह़े
बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ताकमोगे यांनी रस्त्याचे अंतर, मंडळाच्या मंडपाची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला़
गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती बहुउद्देशीय संस्था कोणाकडूनही एक रुपया न घेता गणेशोत्सव साजरा करीत आह़े वीज मंडळाकडून कायदेशीररित्या तात्पुरते मीटर घेऊन वीज वापरली जात़े मंडप पूर्णत: खासगी जागेत आह़े यावेळी मंडळ अक्षरधामाचा 60 फुटी डेकोरेशन उभारत असून मंडपाचा काही भाग हा सिग्नलच्या समोर येतो़ तसेच हे सिग्नल अनेक दिवसांपासून बंद होत़े मनपाकडे पाठपुरावा केला तरी सिग्नल चालू होत नव्हत़े सिग्नल चालू करण्यात अडचणी असतील तर ते काढून ठेवण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केल़े मात्र मंगळवारी तत्परतेने हे सिग्नल चालू केल़े वाहतुकीला दिशा दिसत नसल्याचे कारण पुढे करुन काढलेले सिग्नल पुन्हा लावण्यात आले. पोलिसांनीच स्वत: मंडपाचा काही भाग खाली उतरवला़ पोलिसांनी स्वत: मंडप उतरवण्याची पहिलीच वेळ आह़े मागील वैयक्तिक भांडणाचा राग मनात धरून मंडप थांबवण्यात आल्याचे ताकमोगे म्हणाल़े मंडळाने गेल्याच वर्षी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची तार भूमिगत कार्यान्वित करवून घेतली आह़े यंदा मंडपाचा उतरवलेला भाग ठेवण्यास मदत करून सहकार्य करावे, असेही ते म्हणाल़े
या पत्रकार परिषदेस मंडळाचे अध्यक्ष आनंद ताकमोगे, शाम कदम, सचिन चौधरी, राजू नडगिरी, खजिनदार विशाल ताकमोगे, अविनाश फडतरे, नुरुद्दीन मुल्ला, राहुल जाधव आदी उपस्थित होत़े
कोट --
सिग्नल हे लाखो लोकांच्या जीवाचे संरक्षण करत़े सिग्नल झाकेल असे डेकोरेशन करणे उचित नाही़ नगरसेवक ताकमोगे हे सुशिक्षित आणि समजूतदार आहेत, ते ही बाब समजून घेतील़ ते वाद वाढवणार नाहीत़
-रवींद्र सेनगावकर
पोलीस आयुक्त, सोलापूर
-------------------