शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

सीने में जलन, आँखो में तुफान..! दिल्लीतील प्रदूषणामुळे राहुल गांधींचे ट्विट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:06 AM

‘सीने में जलन, आँखो में तुफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है?’ दिल्लीतील प्रदूषणामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ही गझल आठवली आहे.

नवी दिल्ली : ‘सीने में जलन, आँखो में तुफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है?’ दिल्लीतील प्रदूषणामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ही गझल आठवली आहे. प्रख्यात शायर शहरयार यांची ही रचना. उत्तर भारतातील प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यात जबाबदार लोक निष्क्रियता दाखवित असल्याचे टिष्ट्वट राहुल यांनी केले आहे.प्रदूषणामुळे दिल्लीकर त्रस्त आहेत. श्वास घेण्यास त्रास, जळजळ व डोळ्यांची आग असे त्रास होत आहेत. त्याचा उल्लेख करीत राहुल यांनी ‘क्या बतायेंगे साहब, सब जानकर अंजान क्यो है?’ या ओळीही लिहिल्या आहेत. दिल्ली व परिसरात धूळ व धूरमिश्रित धुके आहे. लोकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले असून, हरित लवादाने यावर तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्ली सरकारला दिले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी