शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:11 IST

Health Insurance: लाईफ-स्टाईलमधील बदल, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे लोक लहान वयातच अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा आरोग्य विमा चांगला असणे महत्त्वाचे आहे. पण आरोग्य विमा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा....

- चंद्रकांत दडस(उपसंपादक)लाईफ-स्टाईलमधील बदल, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे लोक लहान वयातच अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा आरोग्य विमा चांगला असणे महत्त्वाचे आहे. पण आरोग्य विमा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा....

योग्य विमा कसा निवडावा- विमा कंपनीचा तीन वर्षांचा सरासरी क्लेम सेटलमेंट रेशो ९७% पेक्षाजास्त असावा.- ९७% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये क्लेमचे पैसे ३० दिवसांच्या आत द्यायला हवेत.त्यात कोणती वैशिष्ट्ये असावीत?-आयसीयूसह हॉस्पिटलमधील खोलीच्या भाड्यावर कोणतीही मर्यादा नसावी.-पॉलिसीमध्ये कोणतेही को-पेमेंटकिंवा डिटक्टिबल्स नसावेत.- ६० दिवसांचे प्री हॉस्टिटलायझेशन कव्हरेज आणि १८० दिवसांचे पोस्ट हॉस्टिटलायझेशन कव्हरेज असावे.-जास्तीत जास्त वेटिंग पीरियड ३० दिवसांचा असावा. क्रिटिकल आजारांसाठी हा कालावधी जास्तीत जास्त ९० दिवस असावा.आधीच असलेल्या आजारांसाठी वेटिंग पीरियड ३ वर्षे असावा.- रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हँडग्लोल्व्ह, सिरिंज, मास्क, इत्यादींचे कव्हरेज असावे.-नो-क्लेम बोनस दरवर्षी किमान ५०% किंवा त्याहून अधिक असावा.-कॅशलेस, अनलिमिटेड रेस्टोरेशन आणि रिम्बर्समेंट सुविधा असावी.-डेकेअर, क्रिटिकल इलनेस रायडर असावे. आजारावर कोणतेही कॅपिंग नसावे.-पॉलिसीधारकांकडून येणाऱ्या तक्रारींची संख्या १०,००० दाव्यांमध्ये २० पेक्षा कमी असावी. विमा कंपनीची वार्षिक उलाढाल किमान ७५०० कोटी रुपये असावी.

टॅग्स :Healthआरोग्य