शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेल्वेच्या तिकीट दरातील बदल लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 03:09 IST

लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने घेतला. या घोषणेनंतर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली.

मुंबई : लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने घेतला. या घोषणेनंतर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. नवे तिकीट दर प्रतिकिमीप्रमाणे अपलोड करताना तांत्रिक बिघाड येत होता. परिणामी, रेल्वे प्रशासनाने त्यावेळी तिकीट खिडक्यांवरून तिकिटांची विक्री केली. नवे तिकीट दर अपलोड करण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. मात्र यामुळे रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्यात आली. बुधवारपासून १ ते ४ पैशांची प्रतिकिमी भाडेवाढ झाली आहे. त्यानुसार मुंबईतून बाहेरगावी जाणाºया एक्स्प्रेसच्या तिकिटावर १० ते ४० रुपयांची वाढ होणार आहे. एक्स्प्रेसच्या साध्या नॉन एसी डब्याच्या तिकिटात प्रति किमी एक पैशाची वाढ झाली आहे. मेल-एक्स्प्रेस नॉन एसी डब्याची प्रति किमी २ पैशांनी, तर एसीच्या डब्याच्या तिकीट दरात ४ पैशांची वाढ झाली आहे.सामान्य विनावातानुकूलित डब्याच्या तिकीट दरातील वाढसामान्य प्रथम श्रेणी - एक पैसे प्रति किमीसामान्य द्वितीय श्रेणी -एक पैसे प्रति किमीसामान्य स्लीपर - एक पैसे प्रति किमीएसी क्लास प्रवास तिकीट दरातील वाढएसी चेअर कार - ४ पैसेएसी ३ - टिअर / ३ ए - ४ पैसेएसी २ - टिअर - ४ पैसेएसी फर्स्ट क्लास/ इकॉनॉमी क्लास / एअ - ४ पैसे(प्रति किलोमीटर)मेल/एक्स्प्रेस विनावातानुकूलित तिकीट दरातील वाढप्रथम श्रेणी डबा (मेल/एक्स्प्रेस) - दोन पैसेद्वितीय श्रेणी डबा (मेल/एक्स्प्रेस) - दोन पैसेसामान्य स्लीपर डबा (मेल/एक्स्प्रेस) - दोन पैसे(प्रति किलोमीटर)साधा नॉन एसी क्लास - प्रति किमी १ पैसामेल-एक्स्प्रेस नॉन एसी क्लास - प्रति किमी २ पैसाएसी क्लास - प्रति किमी ४ पैसा

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे