शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

'...तर चंद्रयान-3 चे लँडर-रोव्हर नष्ट होईल; इस्रोच्या प्रमुखांनी भीती केली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:14 IST

भारताच्या चंद्रयान 3 ने बुधवारी यशस्वी लँडिंग केले.

भारताच्या चंद्रयान 3 ने चंदाच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार जगातील भारत देश हा पहिलाच आहे. तर चंद्रावर जाणार चौथा देश आहे, आता इथून पुढे काही दिवस इस्त्रोसाठी महत्वाचे आहेत.  या संदर्भात आता इस्त्रोचे प्रमुखांनी मोठी अपडेट दिली आहे. 

'एक सच्चा पाकिस्तानी असल्याने..'; Chandrayaan 3च्या यशावर पाकिस्तानी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी गुरुवारी सांगितले की, चंद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान हे दोन्ही चांगले काम करत आहेत आणि यापुढेही हालचाली होतील. मात्र, या चंद्र मोहिमेतील आव्हानांबाबतही त्यांनी इशारा दिला आहे. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले, "चंद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रग्यान दोघेही पूर्णपणे ठीक आहेत आणि सर्व काही चांगले काम करत आहे. मात्र वातावरण सध्या नाही. अशा परिस्थितीत कोणतीही वस्तू चंद्रयान-3 ला धडकू शकते. म्हणजेच टक्कर होऊ शकते. याशिवाय थर्मल प्रॉब्लेम आणि कम्युनिकेशन ब्लॅकआउटची समस्याही येऊ शकते.

"एखादा लघुग्रह किंवा इतर कोणतीही वस्तू चंद्रयान-3 शी खूप वेगाने आदळली, तर लँडर आणि रोव्हर दोन्ही नष्ट होतील. चंद्राच्या पृष्ठभागावर बारकाईने पाहिल्यास, पृष्ठभाग अंतराळावर अनेक खुणाने झाकलेले आहे." पृथ्वीवरही दर तासाला लाखो अंतराळ पिंड येतात, पण आपल्याला कळत नाही. कारण पृथ्वीवर वातावरण आहे आणि आपले वातावरण त्या सर्वांना नष्ट करते." चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.४ वाजता दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. 

इस्रोच्या दिलेल्या माहितीनुसार, रोव्हर प्रज्ञान लँडरवरून खाली उतरले आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागाला प्रदक्षिणा घालत आहे. चंद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग संदर्भात बोलताना  इस्रो प्रमुख म्हणाले, "हे फक्त इस्रोसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आहे. इतर प्रत्येक भारतीयाप्रमाणेच आम्हालाही अभिमान आहे की यावेळी आमचे लँडिंग यशस्वी झाले. आम्ही इतक्या वर्षांच्या मेहनतीमुळे. आम्ही आणखी आव्हानात्मक मोहिमा करण्यासाठी उत्सुक आहोत. अधिक कठोर परिश्रमाचे फळ देतात, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो