शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

चंद्रशेखर यांचे चिरंजीव भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:55 IST

नीरज शेखर यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे समाजवादी पक्षालाही रामराम ठोकून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे समाजवादी पक्षालाही रामराम ठोकून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भूपेंद्र यादव व अनिल जैन या भाजपच्या दोन सरचिटणीसांनी पक्ष मुख्यालयात शेखर यांचे पक्षात स्वागत केले.शेखर यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत होती. अता भाजप त्यांना उत्तर प्रदेशातून पुन्हा राज्यसभेवर पाठविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.चंद्रशेखर यांच्या निधनानंतर त्यांच्या बलिया मतदारसंघातून नीरज शेखर लोकसभेवर निवडून येत होते. परंतु सन २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर सपने त्यांना राज्यसभेवर पाठविले होते. परंतु बदलते राजकीय वारे पाहून त्यांनी आता भौजपाशी घरोबा केला.