शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

चंद्रगुप्त, अशोका यांच्या रांगेत मोदी, दुरदर्शनवर येणार मालिका

By admin | Updated: May 5, 2015 10:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत बसवले जाणार असून दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका झळकणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
गांधीनगर, दि. ५ -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत बसवले जाणार असून दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका झळकणार आहे. मोदींच्या घांची तेली समाजाचा दैदिप्यमान इतिहास या मालिकेतून दाखवला जाणार असून पुण्यातील सुरेश चौधरी या मालिकेची निर्मिती करत आहेत. 
गुजरातमधील गांधीनगर येथे 'दिये जलते है' या मालिकेच्या चित्रीकरणाला सोमवारी सुरुवात झाली. या मालिकेत आई तिच्या लहान मुलाला घांची तेली समाजाचा दैदिप्यमान इतिहास सांगते असे या कथेचे स्वरुप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घांची तेली समाजातील असून चंद्रगुप्त मौर्य व अशोका हेदेखील याच समाजातील असल्याचा दावा मालिकेत करण्यात येणार आहे. ही मालिका १२८ भागांमध्ये प्रसारित होईल. ऑक्टोंबरमध्ये ही मालिका दुरदर्शनवर झळकेल असे सूत्रांनी सांगितले. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू उपस्थित होते. आपल्या समाजातील या दिग्गज व्यक्तींवर मालिका निघणे ही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे.