शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या काही इंचांनी अपघात टळला; चालकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण; पाहा थरारक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 12:46 IST

अंगावर काटा आणणारा व्हिडीओ; १२ प्रवासी थोडक्यात वाचले

चंबा: हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात एक मोठा अपघात टळला आहे. घाटातून जात असलेली एक बस पॅरापिटला धडकली. तिथून ती खाली ओसरणार होती. मात्र काही इंचांनी मोठी दुर्घटना टळली. बस चालकानं दाखवलेल्या समयसूचकतेमुळे प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.

चंबा-डंडी मार्गावर धावणाऱ्या एका खासगी बसला काल तेलकाजवळ अपघात झाला. बसनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या पॅरापिटला धडक दिली. बससमोर अचानक एक दुचाकी आल्यानं बसच्या चालकानं दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बस वळवली. मात्र त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. पॅरापिटला धडक देत बस दरीच्या दिशेनं जाऊ लागली.

बस दरीत कोसळणार असल्याचं दिसताच चालकानं प्रयत्नांची शर्थ केली. त्यानं ब्रेक दाबून बस थांबवली. बस काही इंच पुढे गेली असती, तर मोठा अपघात झाला असता. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला आणि १२ प्रवाशांचे प्राण वाचले. बसनं पॅरापिटला धडक दिल्यानं ते कोसळलं. त्याखाली येऊन एक गाय दगावली. याआधी सिरमौर जिल्ह्यातही असाच अपघात झाला होता. त्यावेळीही रस्त्याच्या अगदी कडेला बस अडकली होती.