शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जगन मोहन रेड्डी यांच्यावर विमानतळात चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 03:54 IST

वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांच्यावर गुरुवारी सकाळी विशाखापट्टणम विमानतळावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला.

हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांच्यावर गुरुवारी सकाळी विशाखापट्टणम विमानतळावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला. त्याला लगेच ताब्यात घेण्यात आले असून, सुदैवाने या हल्ल्यातून रेड्डी वाचले. त्यांच्या हाताला जखम झाली असून, त्यांना लगेच हैदराबादला नेण्यात आले.रेड्डी हे गुरुवारी दुपारी हैदराबादला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत लाऊंजमध्ये पक्षाच्या काही सहकाºयांसह बसले होते.कॅ फेटेरियातील वेटरने कप त्यांच्यासमोर ठेवला. सेल्फी काढण्यासाठी तो रेड्डी यांच्या अधिक जवळ आला आणि त्याने खिशातून छोटासा चाकू काढून रेड्डींवर हल्ला केला. तिथे असलेल्या पक्षाच्या सहकाºयांनी व अन्य कर्मचाºयांनी त्या वेटरला ताबडतोब पकडले. तोपर्यंत चाकूचा वार खांद्याच्या खालच्या बाजूला, हातावर झाला होता आणि त्यातून रक्त वाहू लागले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आणि रक्तस्राव थांबल्यानंतर ते हैदराबादला आले. अटक केलेल्या वेटरचे नाव श्रीनिवास राव आहे. तो कॅफेटेरिया तेलगू देसमच्या एका नेत्याचा असल्याने या प्रकरणाला लगेच राजकीय रंग देण्यात आला. (वृत्तसंस्था)>चौकशीचे आदेशरेड्डी यांच्यावर हल्ला झाल्याचे ऐकून आपणास धक्का बसला, असे नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विमानतळ प्राधिकरण व सीआयएसएफच्या अधिकाºयांना दिले आहेत.