शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चाचा चौधरी व साबूचा ‘प्राण’ हरवला

By admin | Updated: August 7, 2014 00:37 IST

चाचा चौधरी व साबू या दोन सजीव पात्रंच्या निर्मितीमागचा प्राण असलेले व्यंगचित्रकार, प्राणकुमार शर्मा यांचे आज सकाळी गुडगावच्या एका रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले.

नवी दिल्ली : लहान मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करणा:या चाचा चौधरी व साबू या दोन सजीव पात्रंच्या निर्मितीमागचा प्राण असलेले व्यंगचित्रकार, प्राणकुमार शर्मा यांचे आज सकाळी गुडगावच्या एका रुग्णालयात कर्करोगाने निधन  झाले. ते 75 वर्षाचे होते. शर्मा हे प्राण या नावानेच लोकप्रिय होते. 
डायमंड कॉमिक्सचे प्रकाशक गुलशन राय यांनी त्यांच्या निधनाची वार्ता देताना, आज सकाळी 9 वाजता मेदांता रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. गेल्या आठ महिन्यांपासून ते आतडय़ांच्या कर्करोगाने पीडित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे.  व्यंगचित्रकार प्राण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, टि¦टरवर, प्राण हे बहुआयामी व्यंगचित्रकार असून त्यांनी आपल्या कामाद्वारे लोकांच्या चेह:यावर हास्य फुलविले होते असे म्हटले आहे.  प्राण यांचा जन्म 1938 मध्ये पाकिस्तानातील लाहोरजवळच्या कासूर येथे झाला होता. त्यांनी दिल्लीत 196क् मध्ये मिलाप या वृत्तपत्रतून आपल्या व्यंगचित्रकारितेला सुरुवात केली होती. त्यात ते दाबू नावाच्या व्यक्तिरेखेची व्यंगपट्टी बनवीत असत. 1969 मध्ये त्यांनी हिंदी नियतकालिक लोटपोटकरिता चाचा चौधरीची व्यक्तिरेखा साकारली जी पुढे बालमानसात प्रचंड लोकप्रिय झाली. 1981 साली भारतात  व्यंगचित्रचे कुठलेही मासिक वा नियतकालिक नव्हते. जी मासिके होती ती परदेशी होती. गेल्या 35 वर्षापासून प्राण यांच्या व्यंगचित्रंना डायमंड कॉमिक्सने प्रसिद्धी देऊन व्यंगचित्रमालिकांच्या मासिकांचे एक नवे जग मुलांसाठी उभे केले असल्याचे राय यांनी पुढे बोलताना म्हटले. प्राण यांनी साकारलेल्या श्रीमतीजी, पिंकी, बिल्लू, रमण व चन्नीचाची सारख्या व्यक्तिरेखा त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात नेहमी राहतील अशीही जोड त्यांनी पुढे दिली. (वृत्तसंस्था)