शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

देशांतर्गत विमान उड्डाणावर उपकर

By admin | Updated: September 2, 2016 01:28 IST

छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्यासाठी निधी उभा करता यावा यासाठी देशांतर्गत विमानाच्या उड्डाणांवर उपकर लावण्याच्या प्रस्तावास कायदा व न्याय मंत्रालयाने हिरवा

- कायदा खात्याची मंजुरीनवी दिल्ली : छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्यासाठी निधी उभा करता यावा यासाठी देशांतर्गत विमानाच्या उड्डाणांवर उपकर लावण्याच्या प्रस्तावास कायदा व न्याय मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला आहे. सूत्रांनी सांगितले की, विमानाच्या प्रत्येक उड्डाणामागे ७ हजार ते ८ हजार रुपयांचा उपकर लावण्याचा सरकारचा विचार आहे. प्रत्येक प्रवाशाला सुमारे ६0 रुपयांची अतिरिक्त किंमत त्यापोटी मोजावी लागेल. उड्डाणावर एकरकमी कर लावण्याऐवजी प्रत्येक तिकिटावर २ टक्के कर लावण्याचा एक प्रस्ताव सरकारसमोर आहे. या करातून सुमारे ५00 कोटी रुपये वर्षाला उभे राहतील. हा पैसा विभागीय पातळीवरील विमान प्रवासास सबसिडी देण्यासाठी वापला जाईल. नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, असा कर लावला गेल्यास त्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता होती. न्यायालयात हा निर्णय टिकेल की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळे कायदा मंत्रालयाचा सल्ला मागण्यात आला होता.