शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची नववर्षाची भेट; आता सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार अधिक व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 20:00 IST

अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जनतेला आज मोठी भेट दिली आहे. नवीन वर्षाच्या आधी सरकारने सुकन्या समृद्धी योजना (SSY), जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी ३ वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. 

एका अधिसूचनेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजात वाढ करण्यात आली आहे. तर अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के केला आहे, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा दर ७.१ टक्के केला आहे. यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज ८ टक्के आणि तीन वर्षांच्या टीडीचे व्याज ७.१ टक्के होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही.

पीपीएफचे व्याज झाले कमी-

PPF व्याजातील शेवटचा बदल एप्रिल-जून २०२०मध्ये झाला होता, जेव्हा तो ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला होता. गेल्या वेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेत कोणताही बदल केला नव्हता. आजच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर ४ टक्के ते ८.२ टक्के दरम्यान होते.

कोणत्या योजना बदलल्या नाहीत?

लहान बचत योजनांतर्गत, जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीसाठी केवळ सुकन्या समाधि योजनेवर (SSY) व्याज आणि ३ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींमध्ये वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व लहान बचत योजना अपरिवर्तित ठेवल्या आहेत. कृपया लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याज हे बँक एफडीवरील व्याजापेक्षा जास्त आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार