शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरमध्ये केंद्रात फेररचना? जनता दल .युनायटेड, अण्णा द्रमुक पक्षही सरकारात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भाजपाशासित १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी करणार असलेल्या चर्चेने, केंद्रीय मंत्रिमंडळात आणि पक्ष संघटनेत मुख्य बदल होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहेत. जदयू, अद्रमुक यांनाही सरकारात स्थान देण्यात येणार असल्याचे समजते.

- हरिश गुप्ता  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भाजपाशासित १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी करणार असलेल्या चर्चेने, केंद्रीय मंत्रिमंडळात आणि पक्ष संघटनेत मुख्य बदल होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहेत. जदयू, अद्रमुक यांनाही सरकारात स्थान देण्यात येणार असल्याचे समजते.सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, मोदी ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेसाठी चीन दौºयावर जाण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी फेररचना होऊ घातली आहे. सध्या आठ मंत्र्यांकडे दोन किंवातीन मंत्रालयांची जबाबदारी असल्याने, फेररचना पूर्वीच व्हायला हवी होती, असे बोलले जात आहे. दुसरे म्हणजे, अकार्यक्षम मंत्री घरी पाठविले जातील, असेही समजते.जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) दाखल झाला आहे. अखिल भारतीय अण्णाद्रमुकचे दोन महत्त्वाचे गट एकमेकांत विलीन होऊन, तेही एनडीएत सामावून घेतले जाणार आहेत. त्यांनाही सरकारमध्ये स्थान दिले जाईल. जदयूचे राज्यसभेतील नेते आरसीपी सिंह आणि बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे चिरंजीव राम लाल ठाकूर यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. अद्रमुकला तीन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळू शकतात. राज्यपालांच्या आठ जागा रिक्त असून, काही जुन्या नेत्यांना राज्यपालपदाची जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात येते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार