शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आदिपुरुषवर टीकेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; भाजप आणि रा.स्व.संघही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 06:29 IST

हा लोकांच्या भावना दुखावल्याचा प्रकार असल्याची खंत भाजप आणि आरएसएसने व्यक्त केली आहे. 

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर देश-विदेशात निर्माण झालेल्या गदारोळामुळे केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे देशभरात निदर्शने होत असताना विरोधी पक्षांनाही त्यांच्यावर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. शेजारी राष्ट्र नेपाळने सर्व भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे, तर हा लोकांच्या भावना दुखावल्याचा प्रकार असल्याची खंत भाजप आणि आरएसएसने व्यक्त केली आहे. 

‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून देशभरात वाद झाल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. चित्रपटाचे संवाद पुन्हा लिहिण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) यावर योग्य ती कार्यवाही करत आहे. दुसरीकडे सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि सीबीएफसीचे सदस्यही संभ्रमात आहेत की, मनोज शुक्ला मुंतशीर यांच्यावर सरकारच्याच बड्या लोकांचा वरदहस्त असताना त्यांच्यावर कारवाई कशी करायची. 

नेपाळमध्ये बंदीमध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित होऊ कसा दिला? नेपाळने या चित्रपटावर संपूर्ण देशात बंदी घातली आहे.  विरोधी पक्षांनाही केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. 

आदिपुरुष विरोधात जनता रस्त्यावर चित्रपटातील संवाद व अन्य वादग्रस्त गोष्टींवर आक्षेप घेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांतील काही भागांत लोक रस्त्यांवर उतरले व त्यांनी निदर्शने केली.  या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी सुरक्षा पुरविण्याची केलेली विनंती पोलिसांनी मान्य केली आहे.  लोकांच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Adipurushआदिपुरूष