शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांबाबत केंद्राला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:02 IST

महाराष्ट्रासह ६ राज्यांसोबत मंत्रिमंडळ सचिवांची चर्चा

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रासह सहा राज्यांतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे केंद्र सरकार चिंतित झाले असून, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी या राज्यांच्या मुख्य सचिवांशी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू ही ती राज्ये होत. महाराष्ट्रात दररोज सर्वाधिक नवे रुग्ण सापडत आहेत. मागील २४ तासात राज्यात ८,३३३ नवे रुग्ण सापडले आहेत. हीच संख्या केरळात ३,६७१ आणि पंजाबात ६२२ आहे. मागील दोन आठवड्यात महाराष्ट्रात ३४,४४९ सक्रिय रुग्ण आढळले. फेब्रुवारीतील रुग्णसंख्या ६८,८१० आहे.

सावध राहा...n    या बैठकीला संबंधित राज्याच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय आरोग्य सचिव, ‘आयसीएमआर’चे महासंचालक, नीती आयोगाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समूहाचे सदस्य आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.n    उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ विरोधातील उपाययोजना सुरूच ठेवण्यात याव्यात तसेच सावधानता कमी करू नये, अशा सूचना या राज्यांना करण्यात आल्या. कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी वाढविण्याचे निर्देशही या राज्यांना देण्यात आले आहेत. 

लसीकरणाला वेगदेशात आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धे अशा एकूण १ कोटी ४२ लाख ५४७ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण ६६ लाख ६९ हजार आरोग्य  कर्मचाऱ्यांना पहिला, तर  २४ लाख ५४ हजार जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. 

लस घेणे बंधनकारकपंजाबने आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे सक्तीचे केले आहे. लस घेतली नाही आणि कोरोनाची लागण झाली, तर तुमचा खर्च सरकार करणार नाही, असे पंजाब सरकारने या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या