शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटच्या सीसीटीव्हीची तपासणी

By admin | Updated: February 17, 2016 02:00 IST

नागपूर : चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या हाणामारी आणि कथित गोळीबारासंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत.

नागपूर : चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या हाणामारी आणि कथित गोळीबारासंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत.
सदरमधील तुली ते पूनम चेंबर मार्गावरील चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. गड्डीगोदाम भागातील काही गुंडांनी जेवण करीत असलेल्या तरुणींशी लज्जास्पद वर्तन केल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. त्यामुळे आरोपींनी प्लेटांची फेकाफेक करून कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर एकाच्या डोक्यावर बीअरची बाटली फोडली. जोरदार दगडफेक केली आणि एकाने माऊझरमधून ३ राऊंड फायर केले. या प्रकारामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तोडफोड करणारे गुंड तसेच हाणामारी करणाऱ्या रेस्टॉरंटच्या राज गजानन बिसन तसेच सोनपाल रतनसिंग राणा या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली.
मात्र, कथित गोळीबाराबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, बीअरची बाटली डोक्यावर फुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा पोलिसांनी शोध लावला असून, त्याच्या जबानीतून या घटनेची सविस्तर माहिती उघड होणार असल्याचे पोलीस सांगत आहेत.
---