शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पकडलेले ड्रग्ज पुन्हा बाजारात?

By admin | Updated: February 20, 2017 01:17 IST

देशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीदेशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो. सुरक्षा एजन्सींकडून पकडण्यात येणारे ड्रग्ज पुन्हा बाजारात तर येत नाहीत ना याबाबत एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. कारवाई तुटपुंजी 03 वर्षात पकडण्यात आलेल्या १५०.५ किलो आणि ४३८६ कि लो हेरॉइनमध्ये १२५७ किलोच नष्ट करण्यात आले. 4.64 लाख कफ सिरपच्या बाटल्या पकडण्यात आल्या. पण, यातील केवळ २७,३०० बाटल्या नष्ट करण्यात आल्या. 2.27 कोटी गोळ्यांपैकी ४५.३५ लाख गोळ्या नष्ट करण्यात आल्या.पुन्हा बाजारात येऊ नयेत गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ज्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या प्रकरणातील ड्रग्ज ताबडतोब नष्ट केले जावेत. जेणेकरुन ते पुन्हा बाजारात येणार नाहीत. केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी याबाबत सहा महिन्यांच्या आत यंत्रणा उभी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. लाखो किलो ड्रग्ज पडून या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने जप्त ड्रग्जबाबत विचारणा केली होती की, महाराष्ट्र सरकारने २०१२ मध्ये सांगितले होते की, त्यांच्याकडे गत दहा वर्षात १.१४ लाख किलो गांजा, ४२६ कि लो हेरॉइन, १८९३ कि लोपेक्षा जास्त चरस, ५६६ कि लो ओपियम आणि ११ किलो कोकेन जप्त केले आहे. देशातही केवळ १६ टक्के नष्ट करण्यात आले आहे. नियमांचे पालन ड्रग्ज जप्ती आणि नष्ट करण्यात मोठे अंतर असले तरी, सरकारने अलिकडेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांना नष्ट करण्याबाबत सरकार नियमांचे पालन करत आहे. माफियांशी मिलीभगत न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्याकडे ताकद अणि मजबूत नेटवर्क आहे. याामुळे धोका आणखी वाढत आहे. कारण, पोलीस आणि सत्तेतील नेते त्यांची मदत करत आहेत.केवळ गांजा आणि इफेड्रीनच नाही तर सर्व अमली पदार्थांच्या जप्तीत आणि नष्ट करण्यात मोठे अंतर आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीत हे अंतर काही वर्षांपासून दिसून येत आहे.