शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या लाभार्थींची कॅशलेस ट्रीटमेंट बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:19 IST

पैशांना विलंब; डॉक्टर्स, नर्सिंग होम्स त्रासले

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कित्येक लाख कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (सीजीएचएस) अंतर्गत दिली जाणारी कॅशलेस वैद्यकीय उपचारांची सोय बंद करण्याची धमकी डॉक्टरांच्या संघटना, रुग्णालये आणि नर्सिंग होम्सनी दिली आहे.या योजनेअंतर्गत सरकारकडून दिले जाणारे पैसे खूप उशिरा मिळतात आणि त्यांचे दरही कमी आहेत या कारणांमुळे ही सेवा बंद करण्याची धमकी दिली गेली आहे. सीजीएचएस आणि एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटोरी हेल्थ स्कीम अंतर्गत किमान एक हजार कोटी रुपये सरकारकडून आलेले नसल्यामुळे ही सेवाच बंद करण्याचा इशारा असोसिएशन आॅफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने (इंडिया) दिला आहे.नाराजी का?संपूर्ण भारतात सीजीएचएसचा लाभ ३.२ दशलक्ष तर ५,५०,००० लाभार्थी ईसीएचएसचे आहेत. एएचपीआयचे महासंचालक डॉ. गिरधर ग्यानी म्हणाले की, सीजीएचएससारख्या योजनांतर्गत रुग्णांना उपचार करणे थांबवू असे आम्हाला म्हणायचे नाही.आमचे म्हणणे एवढेच आहे की, कॅशलेस ट्रीटमेंट थांबवू. सरकारकडून विलंबाने पैसे मिळत असल्यामुळे आम्ही हा तात्पुरता उपाय करीत आहोत, असे ग्यानी म्हणाले.लीलावती, हिंदुजा, अपोलो, मॅक्स, फोर्टिस, गंगा राम, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (वेल्लोर) आदी मोठ्या परंतु खासगी रुग्णालयांसह किमान १० हजार एएचपीआयचे सदस्य ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत आहेत.