शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

उनाव बलात्कार प्रकरणी सीबीआय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:44 IST

उत्तर प्रदेशच्या उनाव येथील अठरा वर्षांच्या तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या उनाव येथील अठरा वर्षांच्या तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप या युवतीने केला आहे.बलात्कारित युवतीचे वडील पप्पूसिंग यांचा पोलीस कोठडीत सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे. एका वकिलाने स्वयंप्रेरणेने ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली असून, अ‍ॅमिकस क्युरीची नियुक्ती केली आहे.>अत्याचारांबद्दलही मोदींनी उपोषण करावेया घटनेने माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. अत्यंत शरम वाटावी अशी ही गोष्ट आहे, असे टिष्ट्वट काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केले. भाजपच्या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, कायद्याची हतबलता याबद्दलही पंतप्रधान लवकरच उपोषण करतील अशी आशा आहे, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.