शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यांचे लाल दिवे गेले, पण व्हीआयपी कल्चर कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:16 IST

केंद्र सरकारने मंत्री व अधिकारी यांच्या गाड्यांवरील लाल, पिवळे दिवे काढून व्हीआयपी संस्कृती संपवत असल्याचे भासविले खरे, पण पोलीस बंदोबस्तात देशभर व्हीआयपी संस्कृतीचे बटबटीत दर्शन घडतच आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंत्री व अधिकारी यांच्या गाड्यांवरील लाल, पिवळे दिवे काढून व्हीआयपी संस्कृती संपवत असल्याचे भासविले खरे, पण पोलीस बंदोबस्तात देशभर व्हीआयपी संस्कृतीचे बटबटीत दर्शन घडतच आहे. देशात सध्या २0 हजार ८२८ हजार व्हीआयपी असून, त्यांच्या बंदोबस्तासाठी ५६ हजार ९४४ पोलीस राबत आहेत. याउलट ६३६ सामान्यांच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस आहे. लक्षद्वीपमध्ये मात्र, कोणालाही पोलीस संरक्षण दिलेले नाही. अनेक राजकीय, सामाजिक नेते, अधिकारी, कलावंत, क्रीडापटू यांना आपण पोलीस संरक्षणात फिरतो, याचेच भूषण वाटते. पोलीस संरक्षण हे त्यांना प्रतिष्ठेचे लक्षण वाटते. केंद्र सरकारने लाल दिवा वापरण्यावर बंदी आणली, पण पोलीस दल राज्यांच्या अखत्यारित येते. त्यामुळे कोणाला संरक्षण द्यायचे, हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. 19.26 लाख पोलीस देशात आहेत, अहवाल पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटनं दिला आहे. तसेच 57000 पोलीस व्हीआयपींसाठी तैनात असल्याचंही ब्युरोच्या अहवालातून उघड झालं आहे.