शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या महत्त्वाकांक्षी 'उज्ज्वला' योजनेत घोटाळा; कॅगनं ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:10 IST

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर कॅगनं ताशेरे ओढले आहेत.

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर कॅगनं ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकारच्या यशस्वी योजनांमध्ये उज्ज्वला योजनेचा उल्लेख केला जातो. 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला योजनेची घोषणा केली. स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील कोट्यवधी महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले होते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत गॅस जोडणी दिली जात असून, आतापर्यंत आठ कोटींहून अधिक जोडण्या दिल्याचा मोदी सरकारनं दावा केलेला आहे. परंतु मोदी सरकारच्या या दाव्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत.कॅगच्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. उज्ज्वला योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतोय. गरिबांऐवजी गरज नसलेल्यांना या योजनेचा लाभ दिला जातोय. कॅगनं या योजनेतील अनेक त्रुटी दाखवल्या आहेत. एलपीजी गॅसच्या नियमित वापरासाठी प्रोत्साहन देणं हे मोठं आव्हान आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थी हे अत्यंत गरीब असल्यामुळे सिलिंडर घेणं त्यांना परवडण्याजोगं नाही. एखादा सिलिंडर वापरून रिकामा झाल्यानंतर तो लागलीच भरण्याएवढा त्यांच्याकडे पैसा नसतो.उज्ज्वला योजनेंतर्गत 1.93 कोटी लाभार्थ्यांना जोडण्या दिलेल्या असून, त्यापैकी फक्त 3.66 लाख लोकांनी वर्षभरात एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा भरलेला आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत 3.18 कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार केला असता वर्षाला फक्त 3.21 लाख एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा भरले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उज्ज्वला योजनेंतर्गत घेतलेले सिलिंडर भरले जात नसल्याचं धक्कादायक वास्तव कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. उज्ज्वला योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना एलपीजी जोडणी दिली जात असली तरी पुरुषांनाही तब्बल 1.88 लाख जोडण्या दिल्याचं उघड झालेलं आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजना