शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ निधीतून नगरपालिकेची दोन ट्रॅक्टर ट्रॉलीची खरेदी

By admin | Updated: July 29, 2015 01:21 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेने केलेल्या सिंहस्थ आराखड्यानुसार शासनाकडून त्र्यंबक नगरपालिकेला पहिले ३४ कोटी ६९ लाखांचा निधी मिळाला. साधू-महंतांनी केलेल्या शिफारसीनंतर तत्कालीन सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेला पुनश्च १७ कोटी रुपये वाढवून देण्यात आले. म्हणजे ५१ कोटींच्या निधीत पालिकेने गावातील विकासकामे उरकली. याच पैशात तयार करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आराखड्यातून त्र्यंबक नगरपालिकेने दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉली खरेदी केल्या आहे. पालिकेने सन १९९१-९२च्या सिंहस्थात एक ट्रॅक्टर आणि २००३-२००४ मध्ये एक ट्रॅक्टर घेतला होता. विशेष म्हणजे ट्रॅक्टरबरोबर दोन ट्रॉल्याही मिळाल्या होत्या. मध्यंतरी आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदार निधीतून दोन पिकअप (महिंद्रा कंपनी) पालिकेला देऊ केले होते. सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमे

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेने केलेल्या सिंहस्थ आराखड्यानुसार शासनाकडून त्र्यंबक नगरपालिकेला पहिले ३४ कोटी ६९ लाखांचा निधी मिळाला. साधू-महंतांनी केलेल्या शिफारसीनंतर तत्कालीन सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेला पुनश्च १७ कोटी रुपये वाढवून देण्यात आले. म्हणजे ५१ कोटींच्या निधीत पालिकेने गावातील विकासकामे उरकली. याच पैशात तयार करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आराखड्यातून त्र्यंबक नगरपालिकेने दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉली खरेदी केल्या आहे. पालिकेने सन १९९१-९२च्या सिंहस्थात एक ट्रॅक्टर आणि २००३-२००४ मध्ये एक ट्रॅक्टर घेतला होता. विशेष म्हणजे ट्रॅक्टरबरोबर दोन ट्रॉल्याही मिळाल्या होत्या. मध्यंतरी आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदार निधीतून दोन पिकअप (महिंद्रा कंपनी) पालिकेला देऊ केले होते. सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर एकूण १२ लाख रुपयांना हे दोन्ही ट्रॅक्टर खरेदी केले, तर दोन ट्रॉल्यादेखील खरेदी केल्या आहेत. आज त्र्यंबक नगरपालिकेकडे सहा वाहने कचरा वाहतुकीसाठी, एक पाणीपुरवठा विभागासाठी तर अग्निशमन बंब उपलब्ध आहे; मात्र मनुष्यबळ नाही. (वार्ताहर)-----