शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कोलकात्यात लवकरच बायोगॅसवर चालणाऱ्या बसेस

By admin | Updated: April 1, 2017 01:17 IST

येत्या काही दिवसांत कोलकाताच्या रस्त्यावर बायोगॅसवर धावणा-या बसेस पाहायला मिळतील. केंद्रीय अनुदान

कोलकाता : येत्या काही दिवसांत कोलकाताच्या रस्त्यावर बायोगॅसवर धावणा-या बसेस पाहायला मिळतील. केंद्रीय अनुदान योजनेतून हे पाऊल उचलण्यात येत असून, देशात प्रथमच अशी सेवा सुरू होत आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये १७ किलोमीटर अंतरासाठी केवळ एक रुपया इतकेच भाडे असेल. प्रदूषण हा जगाला आणि भारतालाही भेडसावणारा प्रश्न बनला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमधून निघणारा धूर या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. या प्रदूषणामुळे लोकांना मोठ्या शहरांत ही समस्या खूपच मोठी आहे.या समस्येवर तोडगा काढत पश्चिम बंगाल सरकारने बायोगॅसवर धावणाऱ्या बसेस रस्त्यावर आणण्याची तयारी केली आहे.पहिल्या टप्प्यात बायोगॅसवर धावणाऱ्या एकूण १२ बसेस येणार असून, त्या १२ मार्गांवर धावणार आहेत. पहिली बस १७. ५ किलोमीटर अंतराच्या उल्टाडांगा-गरिया दरम्यान धावेल. बायोगॅसवर चालणाऱ्या बसच्या निर्मितीसाठी १८ लाख रुपये खर्च येतो. कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या इंधनातून त्या धावतील. एक किलो बायोगॅसवर बस २0 किलोमीटर धावेत आणि तेवढ्या बायोगॅसचा खर्च केवळ ३0 रुपये असेल. वीरभूमच्या दुबराजपुरमधील बायोगॅस प्लांटमध्ये टँकरच्या साह्याने बायोगॅस कोलकातामध्ये आणला जाईल. यासाठी १0 पंप लावण्याची मंजुरी मिळाली आहे.