जळके सोसायटीची निवडणूक बिनविरोध
By admin | Updated: January 26, 2017 02:09 IST
जळगाव: तालुक्यातील जळके-वसंतवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनही बिनविरोध निवडण्यात आले. या निवडीमुळे प्रशासन व उमेदवारांच्याही खर्चात बचत झाली आहे.
जळके सोसायटीची निवडणूक बिनविरोध
जळगाव: तालुक्यातील जळके-वसंतवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनही बिनविरोध निवडण्यात आले. या निवडीमुळे प्रशासन व उमेदवारांच्याही खर्चात बचत झाली आहे.सुभाष नारायण मकासरे, धनराज वसंत पाटील, पुरुषोत्तम कौतिक पाटील, नथ्थू नामदेव पाटील, जगन्नाथ रामचंद्र पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, कविश्वर भास्कर पाटील, जगराम शंकर वंजारी, अर्जुन गजमल पाटील, वैशाली राजेश पाटील, राधाबाई शिवाजी पाटील, शंकर सखाराम चिमणकारे व सरीचंद हेमा वंजारी आदी संचालक बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्यामधून धनराज वसंत पाटील यांची चेअरमन तर नथ्थू नामदेव पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. जळके व वसंतवाडी हे दोन गावे मिळून संयुक्त सोसायटी आहे.फोटो..